HW News Marathi
राजकारण

तुमचा देखील ‘पानसरे-दाभोळकर’ करु, भूजबळांना धमकी

नाशिक | मनुस्मृतीला विरोध केलात तर तुमचा देखील ‘पानसरे-दाभोळकर’ करु, असा मजकूर असलेले धमकीचे निनावी पत्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आले आहे. ‘आम्हाला मनुस्मृती नको, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हवे आहे’, असे छगन भुजबळ नागपूरमध्ये म्हणाले होते. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाशिकच्या पोलिस आयुक्तांची भेट घेणार घेणार आहेत. छगन भुजबळांना आलेल्या या निनावी पत्रातील धमकीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुरक्षेसाठी काँग्रेसकडून कृती दलाची स्थापना, सर्जिकल स्‍ट्राईकचा ‘हिरो’ करणार नेतृत्त्व

News Desk

भाजपच्या तिसऱ्या यादीतही खडसे, तावडेंना स्थान नाही

News Desk

अमित शहांनी घेतले सिद्धिविनायक दर्शन

swarit