HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील व्यापाऱ्याला जीएसटी चुकविल्याप्रकरणी अटक

पुणे | पुण्यातील एका व्यापाऱ्याला ७९ कोटींचा जीएसटी चुकविल्याप्रकरणी शुक्रवारी (२६ ऑक्टोबर) मुंबईत अटक करण्यात आली आहे. मोदसिंग पद्मसिंग सोढा असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. मोदसिंग सोढा याने खोटी बिले दाखवून ७९ कोटींचा जीएसटी चुकविला आहे. हे संपूर्ण प्रकरण लक्षात आल्यानंतर पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोदसिंग पद्मसिंग सोढा यांना मुंबईत अटक केली आहे.

दरम्यान, मोदसिंग सोढा यांना न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी देखील नवी मुंबई येथे एका उद्योजकाला जीएसटी चुकविल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात युती आघाडी नाही तर चांगलं प्रशासन देणार – संजय राऊत

News Desk

कोल्हापूरात पाणीच पाणी

News Desk

राज्यातील १० हजार किलोमीटर्सच्या ग्रामीण रस्त्यांची कामे होणार

News Desk