नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवारी) सकाळी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर उभारलेल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उदघाटन केले आहे. दरवर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर वेगवेगळ्या राज्यांमधील झालेल्या शाहिद कर्मचाऱ्यांच्या स्मारकाला श्रद्धांजली वाहण्यात येते. मात्र यावेळेस नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर दुसऱ्यांदा ध्वजारोहण करून इतिहास रचला आहे. यावेळी नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनीसुद्धा शहिदांना आदरांजली वाहिली.७५ वर्षांपूर्वी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सुभाष चंद्रबोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती. सुभाष चंद्रबोस यांच्या नेतृत्व खालील ७५व्या जयंतीनिमित्ताने आज लालकिल्ल्यावर राष्ट्रीय पोलीस स्मारकाला ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Delhi: Prime Minister Narendra Modi hoists the national flag at the Red Fort to mark the 75th anniversary of the proclamation of ‘Azad Hind Sarkar’, today. pic.twitter.com/m17Jr46sz9
— ANI (@ANI) October 21, 2018
Delhi: Prime Minister Narendra Modi, Home Minister Rajnath Singh and senior BJP leader LK Advani pay tributes to the policemen killed in an ambush by Chinese troops in 1959 in Ladakh's Hot Spring area, on National Police Memorial Day today. pic.twitter.com/KpxhWcmw0m
— ANI (@ANI) October 21, 2018
दरवर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात येते. परंतु आज २१ ऑकटोबरला दुसऱ्यांदा शहिदांना तिरंगा फडकावून इतिहास रचला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीसह आझाज हिंद फौजमधील लाती राम आणि सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यसुद्धा सहभागी झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.