HW News Marathi
क्रीडा

मुंबई इंडियन्सच्या संघात बंगळुरुचा विकेटकीपर

मुंबई । मुंबईने आयपीएलचे तिनदा जेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्स संघाने आता पुढच्या हंगामासाठी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाकारलेल्या विकेटकीपरला संघात स्थान दिले आहे.

रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्स संघाचा कप्तान आहे. मुंबईच्या संघात आतापर्यंत इशान किशन आणि आदित्य तरे हे दोन विकेटकिपर आहेत. परंतु तरीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून काढलेल्या एका विकेटकिपरला मुंबईने आपलेसे केले आहे. हा विकेटकिपर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी’कॉक असे नाव आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संपर्क फॉर समर्थन’च्या अंतर्गत अमित शहांनी घेतली धोनीची भेट

News Desk

सिंधूने देशाची मान उंचावली

News Desk

भारताने पाकविरूद्ध खेळावे की नाही, ते केंद्राला ठरवू दे !

News Desk