HW News Marathi
देश / विदेश

बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील एकूण ५१ शाखा बंद होणार

नवी दिल्ली | बँक ऑफ महाराष्ट्रच्या शहरी भागातून जास्त उत्पन्न मिळत नसल्याने बँक ऑफ इंडियाने देभरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या ५१ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या देशभरात एकूण १९०० शाखा आहेत. त्यापैकी महाराष्ट्राच्या शहरी भागातील ३५ शाखा लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बँक लवकरच त्यांच्या शाखा बंद करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या शहरी भागातील शाखांमधील ग्राहकांची खाती जवळच्या शाखांमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यानंतर बंद झालेल्या शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड रद्द करण्यात येतील. बँक ऑफ महाराष्ट्राच्या दशभारातील ५१ शाखांमधील ग्राहकांना ३० नोन्हेंबरपर्यंत त्यांचे चेकबुक जवळच्या बँकेत जमा करावे लागणार आहे. या शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड ३१ डिसेंबरनंतर रद्द होतील, अशीही माहिती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलढाण्याचा सुपुत्र शहीद

News Desk

…नाहीतर वसईतही दिल्लीसारखीच परिस्थिती उद्भवली असती !

News Desk

“रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक”, राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

News Desk