नवी दिल्ली | राफेल डीलवरुन देशातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. राफेल डीवर नवनीन खुलासे होत आहेत. नुकतेच फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या राफेल डीलबाबतच्या गौप्यस्फोटाने देशात एकच खळबळ माजली आहे. यावरून मोदी सरकारला विरोधकांनी टीकेच्या फेरी झाल्या आहेत. आता आत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी देखील उडी मारली आहे.
We demand a Joint Parliamentary Committee (JPC) on #Rafaledeal, without a JPC the truth will not come out, the issue has now become global: Akhilesh Yadav pic.twitter.com/ViJbLAhKO1
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 23, 2018
“राफेल डील प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी)द्वारे चौकशी व्हावी,” अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे. जागतिक स्तरावर देशातील राफेल डील चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे “राफेल डील या संपुर्ण प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समिती मार्फत(जेपीसी) शिवाय सत्य बाहेर येणार नाही,” असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली.
Akhilesh Yadav, Mulayam Singh Yadav and Ramgopal Yadav at Samajwadi Party's rally at Delhi's Jantar Mantar pic.twitter.com/UmO3zcbr1y
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 23, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.