HW News Marathi
देश / विदेश

आंध्र प्रदेशमधील आजी-माजी आमदरांची गोळ्या झाडून हत्या

हैदराबाद | आंध्र प्रदेशमधील तेलुगु देशम पार्टी (टीडीपी) पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपुर्ण आंध प्रदेशमध्ये खळबळ माजली आहे.

या दोन्ही आमदारांची हत्या माओवाद्यांनी केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विशाखापट्टनम येथील अराकू प्रदेशात या आमदारांचे मृतदेह आढळून आले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन्ही हातात बंदुका घेऊन दारूच्या नशेत भाजप आमदाराचा नाच

News Desk

लोकसभेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयक सादर

News Desk

लॉकडाऊनच्या गोंधळात देश गटंगळ्या खात आहे, सामनातून केंद्रावर टीका

News Desk