HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईतील पहिला ‘ट्रेडमार्क’ बाप्पा

सध्या आपण आहोत आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीच्या मंडळामध्ये…या मंडळाच्या बाप्पाचे वेगळेपण म्हणजे, अंधेरीचा राजा या नावाने हा बाप्पा प्रसिद्ध आहे…. यंदा या मंडळाचे ५३ वा वर्ष आहे.या गणेशाच्या मूर्तीला आणि नावाला ‘ट्रेडमार्क’ प्रमाणपत्र मिळालंय…असे प्रमाणपत्र असलेले हे पहिलेच मंडळ असल्याचे बोलले जाते…. या बाप्पाची मुर्ती अतिशय आखीव रेखीव आणि देखणी आहे…. गेल्या ४२ वर्षापासून या बाप्पाच्या मुर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये….दरवर्षी प्रसिद्ध मूर्तीकार राजन खातू यांच्याच हातून ही मुर्ती घडवली जाते. तसेच वाहतुकीचे नियम, वृक्षरोपण आणि स्री-भ्रुणहत्या असे सामाजिक संदेशचा प्रयत्न या मंडळीने केला आहे. बाप्पाची साडे आठ फुटांची मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेते…..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका! प्रकृती स्थिर

News Desk

Narayan Rane आणि Rane कुटुंबीयांची तब्बल ईतकी संपत्ती!

News Desk

“सत्तेमुळे ‘ते’ मदमस्त झालेत”; खंद्या समर्थकांकडून बीडमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का

News Desk