HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल २८ पैसे तर डिझेल १९ पैशांनी महागले

मुंबई | दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत जात आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २८ पैसे म्हणजे प्रति लिटर ८१.९१ रुपये एवढे झाले आहे. तर डिझेल १८ पैसे झाले असून प्रति लिटर डिझेल ७३.७२ रुपयाने महागले आहे.

 

 

तसेच दिल्लीत पेट्रोलचे दर २८ पैसे म्हणजे प्रति लिटर ८९ रुपये आणि डिझेलचे दर १९ पैसे ७८.२६ एवढे पैरुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता अक्षराश: मेटाकुटीला आली आहे.

काही दिवसांपुर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटेल की केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून देशात पाच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. यानंतर पेट्रोल ५५ तर डिझेल ५० रुपये प्रति लिटर दराने उपलब्द होणार असल्याचे सांगितले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धवजी परत फिरा.. भाजपच्या मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंना साद!

Arati More

आम्ही मोदी सरकारसमोर झुकणार नाही- ममताने पुन्हा खडसावले

News Desk

केरळच्या पुरग्रस्त परिस्थितीची पंतप्रधानांनी केली पहाणी, केरळला ५०० कोटींची मदत जाहीर

News Desk