HW News Marathi
व्हिडीओ

समलैंगिकता आता गुन्हा नाही #LGBT चा मोठा विजय

समलैंगिकता हा गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. समलैंगिकता गुन्हा ठरविणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ विरोधात आव्हान देणाऱ्या पाच याचिकांवर आज निकाल देण्यात आला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती फली नरिमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या प्रकरणावर निर्णय दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Belgaum मध्ये मराठी माणसाचा नाही,Sanjay Raut यांच्या अहंकाराचा पराभव!’

News Desk

MahavikasaAaghadi Vs BJP | महाविकासआघाडी भाजपच्या या 4  दिग्गजांवर कारवाई करणार ?

Arati More

Mumbai Police | ३० वर्षांनंतर केलेल्या गुन्ह्याची मुंबई पोलिसाकडून कबुली |

Arati More