HW News Marathi
देश / विदेश

तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त करण्याची राज्यपालांकडे शिफारस

हैदराबाद | तेलंगाणामध्ये विधानसभेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ती बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घेण्यासाठीची शिफारस मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येत्या च्या लोकसभा निवडणुकी आधीच तेलंगणामध्ये विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांचे वारे वाहू लागतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्याचे माजी काँग्रेस प्रमुख शांताराम नाईक यांचे निधन

News Desk

निवडणुका अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी ७५% मतदानाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

News Desk

सकारात्मक! देशात पहिल्यांदाच समलिंगी न्यायाधीश होण्याची शक्यता

News Desk