HW News Marathi
क्रीडा

फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालचं अकरावं विजेतेपद

पॅरिस | फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरी अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमनिकलचा पराभव करत पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. एकतर्फी झालेल्या या अंतिम सामन्यात नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमचा ६-४, ६-३, ६-२ असा पराभव केला.

तब्बल दोन तास चाललेल्या या सामन्यात राफेलने थिएमला खेळण्याची संधीच दिली नाही. राफेलने या सामन्यातील विजयासह 11 वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टॉपलेस सेरेना विल्यम्स जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती

swarit

२० वर्षांनी फ्रान्सचे दुसरे जगज्जेतेपद, क्रोएशियावर फ्रान्सची ४-२ ने मात

News Desk

…तर २०२३ वर्ल्डकपच्या यजमानपदाला भारत मुकणार

News Desk