HW News Marathi
मुंबई

मॅनहोल्सच्या झाकणांची चोरी, पालिका हतबल

मुंबई | शुक्रवारी सकाळ पासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून ऐन पावसाळ्यात मुंबईतील अनेक मॅनहोल्स उघडी दिसत आहेत. मात्र ही मॅनहोल्स पालीकेच्या चुकीमुळे नाहीतर झाकणांची चोरी झाल्यामुळे उघडी असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

कालच माटुंगा येथील फाईव्ह गार्डनजवळ मॅनहोलचे झाकण चोरीला गेल्याचा प्रकार घडला ही घटना ताजी असतानाच आज हिंदमाता ते सायन दरम्यान असलेल्या रस्त्यावरचे मॅनहोल रात्रीपासून उघडेच असल्याचे निदर्शनास आले.यामुळे दोन वाहनांचा अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या झाकणांच्या चोरी प्रकरणी सहायक आयुक्त पोलिसांत तक्रार करणार आहेत. या मॅनहोलचे झाकण चोरीला गेल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या परिसरात पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

Manasi Devkar

संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

Aprna

झगमगणाऱ्या ‘सीएसएमटी’ स्थानकाची वाजपेयींना श्रद्धांजली

News Desk