HW News Marathi
देश / विदेश

कोलकातामधील माजेरहाट पूल कोसळला

कोलकता । पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे ६० वर्षे जुना पूल कोसळला आहेयच. पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पुलाखाली अनेकजण दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजरहाट पूल या घटनास्थळी अग्नीशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास लष्कराला इस्रोची मदत

News Desk

Teachers Day | शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षक भारती दिल्लीत

News Desk

पाकिस्तानने दहशतवादी कारवायांचे समर्थन करणे थांबविले नाही तर पाणी रोखू !

News Desk