HW News Marathi
व्हिडीओ

… चा तपास तेवढा ED, CBI कडून व्हायचा बाकी – Sanjay Raut

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

#ED #CBI #IncomeTax #NanaPatole #MamataBanerjee #SanjayRaut #UddhavThackeray #DevendraFadnavis #MVA

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

26 गावांना सतर्कतेचा इशारा; Hatnur धरणाचे 4 दरवाजे उघडले

News Desk

मृत्यू नंतरही ‘गौरी लंकेश’ न्यायाच्या प्रतीक्षेत

News Desk

ATM सेंटर लुटण्यापूर्वीचं दरोडेखोर पकडले; दोघांना अटक तर तिघे फरार

Darrell Miranda