HW News Marathi
व्हिडीओ

‘इतक्या’ सुविधा मिळूनही सरकार आमदारांना मुंबईत घर देणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात बोलताना मुख्यमंत्री उद्धव थककरे यांनी मुंबई मध्ये आमदारांसाठी घर बांधणार असल्याची घोषणा केली होती. तर ह्या निर्णयाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा झाली. विरोधकांनी या निर्णयाचा विरोध केला आणि घर नकोयात अशी प्रतिक्रिया दिली. तर ह्या वीडओ मध्ये आपण पाहुयात की जेव्हां एखादा व्यक्ति आमदार महणून निवडून येतो तेंव्हा त्याला शासनाकडून काय काय सुविधा दिल्या जातात हे बहुयात

#UddhavThackeray #MahaVikasAghadi #JitendraAwhad #NCP #BJP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटक सरकारचा ‘मुंबई’वरही दावा…महाराष्ट्र-कर्नाटक संघर्ष पेटला!

News Desk

उद्धव-मोदींच्या भेटीने महाराष्ट्रातील भाजप नेते अस्वस्थ ?

News Desk

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? – Ajit Pawar

News Desk