HW News Marathi
व्हिडीओ

आमच्या वाट्याची घरंही तुम्हांलाच ठेवा; Girish Mahajan यांनी Jitendra Awhad यांना सुनावलं

आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावर सोशल मीडियात सर्वसामान्य नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत असताना लोकप्रतिनिधींनीही या निर्णयावर भाष्य केलं. भाजप आमदार गिरीश महाजन यांनी आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला.

#GirishMahajan #UddhavThackeray #JitendraAwhad #SharadPawar #DevendraFadnavis #ShivSena #Congress #NCP #BJP #MVA #Assembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena,NCP,Congress On Muslim reservation | मुस्लिम आरक्षणावरून महाविकाआघाडीत बिघाड? 

Arati More

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून चक्क Eknath Shinde यांचे बँनर

News Desk

Chandrakant Patil यांच्या ‘राष्ट्रपती राजवटी’च्या इशाऱ्यावर Sharad Pawar म्हणाले,”शुभेच्छा तुम्हाला..”

News Desk