HW News Marathi
व्हिडीओ

“ठाकरे सरकाराला मराठवाड्याचे पाप लागणार”, Babanrao Lonikar यांची जहरी टीका

मराठवाडा वॉटर ग्रीड ही मराठवाड्यातील दुष्काळाचा कलंक पुसणार महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने बंद केल्याने भाजप नेते बबनराव लोनिकरण यांनी खंत व्यक्त केली आहे. गेल्या कित्येक अधिवेशनामध्ये वॉटर ग्रीड प्रकल्पाची आश्वासन सरकारकडून देण्यात आली पण अजूनही काय झालेलं नाही. म्हणुन ठाकरे सरकारला मराठवाड्याचा पाप लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे . आणि त्याच बरोबर येत्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सरकारला इशारा दिला आहे

#BabanraoLonikar #UddhavThackeray #MarathiNews #BJP #VidhanSabha #BudgetSession2022 #MahaVikasAghadi #HWNews #Marathwada

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Balasaheb Thackeray And Pramod Mahjan | १९९५ ला भाजप-शिवसेना युती सरकारचा फॉर्म्युला काय होता ?

Arati More

उद्धव ठाकरे मोदींच्या स्वागताला जाणार नाहीत…मोदी-ठाकरे भेट का टळली?

News Desk

अनिल देशमुखांचं गृहमंत्रीपद जाणार का? राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया!

News Desk