HW News Marathi
व्हिडीओ

“तुम्हाला अजून ST कामगारांचे किती बळी हवेत?”; Pravin Darekar यांचा राज्य सरकारला सवाल

गेल्या ४ महिन्यापासून स्ट कर्मचारी st महामंडळाच राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करा अशी मागणी करत आहे. तर अद्यापही ह्यावर राज्य सरकार

तोडगा काढलेला नाही. तर भाजपच्या वतीने हा प्रश्न हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला गेला. तर ह्यावर लवकरात लावर तोडगा काढा अशी मागणी भाजप कडून करण्यात आली आहे .ह्याविषयी बोळणाताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरन यांनी रया सरकारवर ताशेरे ओढले. अजून किती बळी सरकारला हवेत अश्या शब्दात त्यांनी टीका केली आहे hw Marathi शी बोलताना.

#PravinDarekar #BJP #VidhanSabha #STBus #SharadPawar #MVAGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते Gopichand Padalkar यांची प्रतिक्रिया

News Desk

वेदांता-फॉक्सकॉनचं पाऊल अडलं कुठे? फायनान्सर का मिळेना?

Manasi Devkar

मुंबई, पुणे अन् कोल्हापुरात कोणत्या दुकांनाना परवानगी ? Mumbai BMC | Pune | Kolhapur

Gauri Tilekar