HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis यांचा आणखी एक ‘पेनड्राईव्ह’ बॉम्ब

वक्फ बोर्डाच्या सदस्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा पेनड्राईव्ह बॉम्ब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत टाकल्याने महाविकास आघाडी सरकारला आणखीन एक धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकाने चक्क दाऊदची माणसे वक्फ बोर्डात नियुक्त केल्याचा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला. वक्फ बोर्डातली ही माणसे नवाब मलिकांची खास आहेत. त्यामुळे पर्यायाने मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा रोख फडणवीसांच्या बोलण्यात होता.

#DevendraFadnavis #SharadPawar #MudassirLambe #ThackerayGovernment #BJP #BudgetSession2022 #MVA #MahaVikasAghadi #WaqfBoard #Pendrive #VidhanSabha #DilipWalsePatil #UnderworldDon #Dawood #DawoodIbrahim #StateGovernment #Mumbai #Maharashtra #Politics #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष, नेहमी उध्दव ठाकरेच टार्गेट का ?

News Desk

Parbhani Band – Sharad Pawar | शरद पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

Gauri Tilekar

पालिकेच्या आरोग्य सेविकांचे धरणे आंदोलन

News Desk