HW News Marathi
व्हिडीओ

ह्या अर्थसंकल्पात फक्त तीस बत्तीस मंत्र्यांचे मतदारसंघ कव्हर होणार; Bawankule यांची प्रतिक्रिया

राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर (Maharashtra Budget 2022) भाजप नेत्यांनी टीकेची झोड उडवली आहे. या अर्थसंकल्पावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivis) यांच्यानंतर भाजप चे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिरकिया दीली आहे. HW SHI बोलताना त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. .आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप काही केलं,असं सांगितले गेले पण प्रत्यक्षामध्ये आर्थिक पाहणी अहवालात बघितलं ही, कोरोना काळामध्ये शेतकरी खासगी सावकाराकडे वळला हे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चकार शब्द सुद्धा या अर्थसंकल्पात काढला नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली

#ChandrashekharBawankule #MaharashtraBudget #BudgetSession2022 #UddhavThackeray #AjitPawar #BJP #NCP #Shivsena #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे, शिंदे-भाजपचं टार्गेट एकच; ठाकरेंना महागात पडणार? की उध्दवच सर्वांना भारी पडणार?

Manasi Devkar

पंकजा मुंडे अजित पवारांवर का भडकल्या ? ठाकरे सरकारलाही दिला इशारा !

News Desk

ED आणि CD वरून Eknath Khadse आणि Girish Mahajan यांच्यामध्ये वाद जुंपली !

News Desk