HW News Marathi
व्हिडीओ

मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी! केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलल्याने बीडमधून उमटल्या ‘या’प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदर डॉ.प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर बीड जिल्हा भाजपमध्ये मोठी आक्रमकता दिसत आहे. बीड जिल्हा भाजपात दोन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता आहे. मुंडे समर्थक आपली नाराजी समाजमाध्यमांमधून व्यक्त करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आमच्या बीडच्या प्रतिनिधी सुकेशीनी नाईकवाडे यांनी आज (९ जुलै) जिल्यातील राजकीय स्थितीचा घेतलेला हा आढावा

#PankajaMunde #PritamMunde #NarendraModi #DevendraFadnavis #Beed #CabinetReshuffle #ModiCabinet #BJPMaharashtra #BJP #CabinetExpansion #ModiGovt #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मग खुल्या व्यासपीठावर चर्चा होऊ द्याच”; ‘कर्ते-नाकर्तेपणा’वरून Munde भावा-बहिणीत जुंपली

News Desk

Praful Patel | प्रफुल्ल पटेलांना ईडीकडून समन्स, मोदींनी दीले होते संकेत

News Desk

“गाजर हलवा असा हा अर्थसंकल्प” – Uddhav Thackeray

News Desk