HW News Marathi
व्हिडीओ

UP निवडणुकांचा आणि मुंबई महापालिकेचा काहीही संबंध नाही!- Sanjay Raut

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यूपी तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशा घोषणा भाजपकडून दिल्या जात आहेत. त्याबाबतही राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीही महाराष्ट्र बाकी है म्हणत होते. काल पवारांनी सांगितलं हम तयार है. काय करणार आहात अजून? आणखी धाडी माराल. अजून काय कराल? धमक्या आम्हाला माहीत आहे. तुम्हाला जे करायचं ते करा. आम्ही तयार आहोत, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं.

#SanjayRaut #ShivSena #MaharashtraBudget #BJP #UP #Elections2022 #BMC #UPElections #WestBengal #YogiAdityanath #MaharashtraBJP #DevendraFadnavis #FiveStateElections #Mayawati #TMC #Congress #Punjab #Elections #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे लाईव्ह, ठाकरे सरकारवर हल्लाबोल !

News Desk

शेतकरी आज संसद भवनाला घालणार घेराव

Atul Chavan

निकटवर्तीय आमदारांकडून Dhananjay Munde यांना घरचा आहेर!; बीडच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर |

News Desk