HW News Marathi
व्हिडीओ

निकटवर्तीय आमदारांकडून Dhananjay Munde यांना घरचा आहेर!; बीडच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर |

बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरून आता जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण, फक्त विरोधी पक्षातीलच आमदार नव्हे तर स्वपक्षातील निकटवर्तीय आमदारांनीसुदधा भर सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत धनंजय मुंडेंना घरचा आहेर दिला आहे.

#DhananjayMunde #SandeepKshirsagar #PankajaMunde #PrakashSolanke #NamitaMundada #MVA #BJP #BJPMaharashtra #ThackerayGovernment #BeedPolitics #Beed #MaharashtraPolitics 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sambhajiraje Chhatrapati यांच्यासाठी Sanjay Raut राज्यसभेत मंत्र्यांशी,सभापतींशी भिडले!

News Desk

Raj Thackeray भेटीनंतर Ranjeet Savarkar यांची प्रतिक्रिया

News Desk

भोंग्यांनंतर आता मदरशांवरून MNS आक्रमक; सरकारला दिला इशारा

Seema Adhe