HW News Marathi
व्हिडीओ

OBC च्‍या आरक्षणाच्‍या मुद्यांवरून फडणवीस आणि भुजबळ आमने-सामने |

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारवर काही मोठ्या लोकांचा दबाव आहे. तसेच मध्य प्रदेशाप्रमाणेच राज्य सरकारनं कायद्यात बदल करावा, आम्ही पाठिंबा देऊ असं सूचक विधान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलंय.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी एकमेकांवर चिखलफेक करण्याऐवजी सभागृहातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढला पाहिजे मात्र विरोधकांना राजकारणच करायचे आहे, असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत म्हटलं.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #ChhaganBhujbal #OBC #Reservation #SupremeCourt #BJP #Congress #NCP #ShivSena #MVA #Maharashtra #Finance #Budget #Session #2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray, Aditya Thackeray यांनी केलेल्या वक्तव्याचा Eknath Shinde यांनी घेतला समाचार

News Desk

स्वतःची नाती ठेवायची झाकून आणि बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून – Kishori Pednekar

News Desk

Uddhav Thackeray | मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सोडले ‘हे’ पद

Gauri Tilekar