HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा? काय आहे ‘सुपर 100’ मोहीम?

काँग्रेसने स्वबळावर तर शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करून विधानसभा निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. त्याआधीच आघाडीतील तिन्ही पक्षांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली असतानाच राष्ट्रवादीने मात्र विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने ‘सुपर 100’ या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील 100 मतदारसंघांना टार्गेट केलं असून या मतदारसंघांमध्ये संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. (ncp’s mission ‘super 100’, NCP youth president appointed 34 observer in maharashtra)

#SharadPawar #Mission100 #NCP #Maharashtra #MahaVikasAghadi #JayantPatil #NanaPatole #MehboobShaikh #NcpYouth

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar And College Elections | शरद पवारांमुंळे महाविद्यालयांत निवडणुकांचे बिगुल वाजणार ?

Arati More

उद्धव-मोदी भेटीमागे शरद पवार-फडणवीसांना शह देण्याचं राजकारण ? दडलेले ३ अर्थ…

News Desk

Afghanistan वर Taliban ने कब्जा केला, Afghanistan Airport वर लोकांची गर्दी

News Desk