HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही; Devendra Fadnavis यांचा टोला |

उद्यापासून म्हणजे ३ मार्च पासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होतेय. त्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना अजित पवारांना टोला लगावला. अजित पवार यांच्या शब्दाला किंमत राहिली नही असा घणाघाती हल्ला त्यांनी यावेळी केल आहे. ह्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्याना कोंडीत धरण्याच काम देखील यावेळी विरोधकांनी केल . राज्यामध्ये सध्या चर्चेचा विषय म्हणजे मंत्री नवाब malik यांचा राजीनामा. लवकरात लवकर राजीनामा घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीव यांनी केली आहे .

#SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #BJP #NCP #BudgetSession #Maharastra

#Budget2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज, खरेदिसाठी मुंबईकरांची लगबग

swarit

“टी-शर्टवर बोलण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर बोला”- Nana Patole

News Desk

Dhananjay Munde NCP | मी जे घोटाळे समोर आणले त्यांच्यावर कारवाई होणार का ?

Gauri Tilekar