HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde NCP | मी जे घोटाळे समोर आणले त्यांच्यावर कारवाई होणार का ?

शनिवारी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान देत सवाल उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धवजी, बाळासाहेबांना काय उत्तर द्याल?”; Devendra Fadnavis यांचा बोचरा सवाल

News Desk

“बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले” Devendra Fadnavis यांनी स्पष्ट सांगितले

News Desk

मराठी राबडीदेवी म्हणत Rashmi Thackeray यांच्यावर भाजपची आक्षेपार्ह टीका!;राजकारणाचा स्टार का घसरतोय?

News Desk