HW News Marathi
व्हिडीओ

‘तुमचा पठ्ठ्या घोडी धरणार म्हणजे धरणार!’; अखेर Dr.Amol Kolhe यांनी शब्द पाळला |

घोडीवर स्वार होत बैलगाडा शर्यतीचा थरार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी अनुभवला आहे. यावेळी बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर एकच जल्लोष झाला. अमोल कोल्हेंनीही आपली घोडेस्वारीची कौशल्य दाखवत दोन्ही हात सोडून यावेळी बारी मारली. बैलगाडा शर्यतीत अमोल कोल्हे घोडीवर स्वार झाले. प्रचारावेळी दिलेला शब्द अमोल कोल्हे यांनी अखेर पूर्ण केलाय.

#SharadPawar #AmolKolhe #BailgadaSharyat #NCP #Bari #BailgadiSharyat #BullockCartRace

#BullockCart #Pune #RashtravadiCongress #Bulls #AdhalraoPatil #ShivajiAdhalraoPatil #Nimgaon #Dawdi #Corona #ParliamentElections #2019Elections #PuneGhat #Shirur #Covid19 #Maharashtra #Culture #Politics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुटुंब नियोजन किटमध्ये ‘रबरी लिंग’; आशा सेविका सरकारवर नाराज, नेमकं प्रकरण काय?

News Desk

“तुमच्या चॅलेंजला भिकेची टोपली घालतो…’; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर

News Desk

जयंत पाटील फक्त लोकांना भडकवण्याचंच काम करतात ! चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

News Desk