HW News Marathi
व्हिडीओ

नव्या Trendsना फाटा देऊन जुन्या परंपरेला उजाळा! नवरीची पाठवणी बैलगाडीतून

आधुनिकीकरणाच्या काळात लग्न समारंभात मोठे बदल झाले आहेत. त्या बदलांतही अनेक जण आपली परंपरा जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. असाच प्रयत्न अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील शेतकरी कुटुंबियांनी केला आहे. संपूर्ण वऱ्हाडी वधुला आणण्यासाठी चक्क बैलगाडीने गेले व लग्नानंतरही त्याने आपल्या वधूला लग्नमंडपातून सजविलेल्या बैलगाडीतून आपल्या घरी आणले. या आगळ्यावेगळ्या विवाहाची अर्धापूर तालुक्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

#MaharashtraWedding#Bride #MaharashtrianCulture #Bailgadi #BullockCart #Groom #WeddingIdeas #Rituals #Culture #MarathiCulture #MarathiWedding #Marriage #Wedding #Bridal #WeddingInspiration #IndianWedding #Couple #Village #Ardhapur #ArdhapurTaluka #Nanded #Trend #TrendingWeddingIdeas #ViralTrends #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नामांतरावरून राजकारण खेळू नका’कॉंग्रेसने ठणकावल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार ?

News Desk

काँगेस ते शिवसेना… काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर पत्रकार परिषदेत?

News Desk

मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’ ची तोडफोड!

News Desk