HW News Marathi
व्हिडीओ

“… और चुहा भी न निकला”; Modi Sarkar च्या अर्थसंकल्पावर Dr Amol Kolhe यांची नाराजी

देशात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान हा अर्थसंकल्प सादर झाला आणि विरोधकांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांच्या निराशेत आणखी भर घातली. दरम्यान, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हेनी देखील तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.

#SharadPawar #AmolKolhe #NarendraModi #NirmalaSitharaman #ModiSarkar #ModiGovernment #NCP #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar यांनी केली Raj Thackery यांची नक्कल

News Desk

Chhagan Bhujbal यांनी सुटकेनंतर विरोधकांना अनोख्या पद्धतीत लगावला टोला

News Desk

Dance Bar Verdict। राज्यात पुन्हा सुरू होणार डान्स बार

News Desk