HW News Marathi
व्हिडीओ

किराणा दुकानातील Wine विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू- Sanjay Raut

राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यावरून भाजपने राज्याला मद्य महाराष्ट्र बनवणार आहात का? असा सवाल केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या या टीकेचा समचार घेताना भाजपला शेतकरी विरोधी ठरवलं आहे. राज्य सरकारने सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला दिलेली परवानगी हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

#SanjayRaut #ShivSena #SuperMarket #WineInMaharashtra #BJP #Wine #WineInSuperMarket #Supermarkets #WineShop #StateGovernment #ThackeraySarkar #ThackerayGovernment #Farmers #MaharashtraFarmers #Alcohol #Drinks #MaharashtraCabinet #WineSale #WineInKiranaStore

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane आणि Rane कुटुंबीयांची तब्बल ईतकी संपत्ती!

News Desk

पोटनिवडणूक शिवसेना लढवणार आणि जिंकून दाखवणारच! – Vinayak Raut

News Desk

पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण ! सत्य समोर येईपर्यंत मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही !

News Desk