संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे. प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि...
सांगलीचे दादा घराणे, विखे-पाटील घराणे, मोहिते-पाटील आणि वाईचे भोसले या घराण्यांना काँग्रेस यांना मान ठेवता आला नाही. काँग्रेसला घराण्यांची कदर नाही. वर्षांनुवर्षे काँग्रेस ज्यांच्या जिवावर...
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमधील बहुचर्चित अशा माढा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. भाजपकडून माढ्यातून अखेर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आगामी...
राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमी भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आणि काँग्रेसला घराणेशाही म्हणून हिणवणार्या भाजपने त्याच कंपनीतील अनेक शिलेदार भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिल्याचे चित्र या निवडणुकीत महाराष्ट्रात...
भाजप सध्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. विजयसिंहसुद्धा यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
सरकारच्या मदतीला धावून येण्याच्या गिरीश महाजनच्या या वृत्तीची तुलना प्रमोद महाजन यांच्याशी केली जाऊ लागलीये, ज्याप्रमाणे प्रमोद महाजन हे केंद्रात समेट घडवून आणण्यात आघाडीवर होते...
पालघरचे भाजपचे विद्यमान उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमधून आज (२६ मार्च) शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरमधून राजेंद्र गावित यांना शिवसेना पक्ष प्रमुख यांनी उमेदवारी...
आज पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालीये. आज विदर्भातील नागपूर, यवतमाळ, वर्धा, भांडार- गोंदिया तर चंद्रपूर आणि सोलापूर मधील उमेदवार आपला अर्ज दाखल करणार...
भारिप बहुजन संघाचे प्रकाश आंबेडकर यांची एक्सक्लुझिवमुलाखत. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचं अपेंडिक्स आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणजे शरद पवार...
काँग्रेसने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. परंतु त्यांचे ‘सनातन’ या संस्थेशी संबंध असल्याच्या चर्चेने त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र...