HW News Marathi
व्हिडीओ

Madha- Ranjitsinh Naik-Nimbalkar | रणजितसिंह नाईक-निंबाळकर माढ्यातून भाजपचे उमेदवार !

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमधील बहुचर्चित अशा माढा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. भाजपकडून माढ्यातून अखेर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची आपली १२ वी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीत जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र्र या राज्यांतील एकूण ११ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. गेले अनेक दिवस माढा मतदारसंघासाठी भाजप कोणता उमेदवार देणार यावर उलट सुलट चर्चा होत होत्या. #BJP #Madha #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी, एल्गार रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मुंबईत तणावाचे वातावरण

News Desk

Sudhir mungantiwar ,Congress| आमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत पुरावे द्यावेत.

Arati More

Maratha Reservation | मुक मोर्चा ते आरक्षण.. ऐतिहासिक विजय !

News Desk