HW News Marathi
व्हिडीओ

Rahul Gandhi यांनी फक्त एक दिवस Cellular Jail मध्ये राहून यावं; Eknath Shinde यांचं आवाहन

राहुल गांधी यांची खासरदारकी रद्द झाल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे विरोधकांवर बरसले. “राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून यावं”, असं आव्हान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

#RahulGandhi #Congress #PMNarendraModi #INC #RahulGandhiDisqualified #NanaPatole #vidhansabha #eknathshinde #chiefminister #devendrafadnavis #hwnews #loksabha #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्हाला फक्त पाणी पाहिजे..”; बुलढाण्यातील गावकऱ्यांची तळमळ, प्रशासन ढिम्म |

News Desk

chandrakant patil । युतीबाबत आम्ही आशावादी !

swarit

महागाईवर प्रश्न विचारताच Kirit Somaiya भडकले

News Desk