दक्षिण कोरियाने ८०० किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या मिसाइलचे केले परीक्षण…
वृत्तसंस्था- दक्षिण कोरियाने ८०० किलोमीटर मारक क्षमता असलेले बैलिस्टिक मिसाइलचे यशस्वी परीक्षण केले आहे. त्यामुळे आता दक्षिण कोरिया उत्तर कोरियाच्या कोणत्याही कोपऱ्यापर्यंत आपला निशाणा साधू...