सिल्व्हर ओकवरील १२ जण कोरोना पॉझिटिव्ह तर सुप्रिया सुळेंच्या ड्रायव्हरलाही कोरोनाची लागण
मुंबई | राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावरील ६ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने समोर आले होतेच. मात्र, आता बंगल्यातील आणखी ६...