उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंळातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह ..एकनाथ शिंदेंना कोरोनाची लागण !
मुंबई| देशामध्ये आणि राज्यामध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांना...