राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तर मुंबईतील ३७४ जणांना डिस्चार्ज | राजेश टोपे
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२...