नांदेडच्या समाजकल्याण अधिकाऱ्यासह निरिक्षकाला 21 हजाराची लाच घेतांना अटक
– अधिकारी खामितकर याच्या नांदेड व सोलापूरच्या संपत्तीची चौकशी सुरू नांदेड – आंतरजातीय विवाहासाठीचे अनुदान मंजूर करून देण्यासाठी 21 हजार रूपयांची लाच स्विकारतांना नांदेड जिल्हा...