HW News Marathi

Category : मुंबई

मुंबई

लोकल अजूनही रुळांवर येईना!

News Desk
मुंबई – जलप्रलयानंतर तिसऱ्या दिवशीही मुंबईची जीवनवाहिनी अद्याप पूर्णत: रुळावर आलेली नाही. तांत्रिक बिघाडमुळे कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच आसनगाव ते सीएसटी अप मार्ग...
मुंबई

मुळा नदीचे पाणी झोपडपट्टीत शिरले; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

News Desk
पिंपरी : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. पुणे आणि परिसरातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच मुळशी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जुनी सांगवी...
मुंबई

रेल्वेचे ट्रॅकमन करतायत अधिकाऱ्यांची सेवा!

News Desk
पुणे : रेल्वे अपघातांना कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या कारणीभूत असल्याची ओरड रेल्वे प्रशासनाकडून होत असताना, उपलब्ध कर्मचाऱ्यांना मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या सेवेत जुंपण्यात आले आहे. लोहमार्गाच्या दुरुस्ती...
मुंबई

भरधाव दुचाकी टेम्पोला धडकून तीन तरुण ठार

News Desk
पिंपरी: भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती टेम्पोवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात तीन महाविद्यालयीन तरुण ठार झाले. पुणे- बंगळुरू महामार्गावर बावधान येथे मंगळवारी मध्यरात्री...
मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

News Desk
पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या...
मुंबई

मुंबई हळूहळू येतेय पूर्वपदावर!

News Desk
मुंबई : काल दिवसभर अक्षरश: झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर रात्रीपासून काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी तुंबलेले पाणी ओसरत असून मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवाही...
मुंबई

मुंबईत पावसाचा धिंगाणा, रेल्वे, विमान सेवा ठप्प

News Desk
मुंबईः मुंबई व उपनगरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर येत आहेत. रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने पश्चिम रेल्वेची...
मुंबई

ठाणे, कल्याण उपनगरांचा मुंबईशी संपर्क तुटला

News Desk
मुंबई-मुसळधार पावसाने मुंबई-ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. लोकल ट्रेनवरही याचा परिणाम झाला. वांद्रे स्थानकात...
मुंबई

मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर पूरस्थिती.. मुंबईची झाली तुंबापुरी

News Desk
मुंबई- 26 जुलै 2005 रोजी मुंबई परिसरात झालेल्या महाभीषण पावसाची आज पुन्हा पुनरावृत्ती झाल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी पाणी भरले गेल्याने मुंबईचे रुपांतर तुंबईपुरात झाल्याचे पाहवयास...
मुंबई

नऊ तासांत तिनशे मिलिमीटर पाऊस

News Desk
मुंबई- मुंबई परिसर व उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच या ९ तासांत तब्बल तिनशे मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे...