HW News Marathi

Category : महाराष्ट्र

महाराष्ट्र

मुख्यमंत्री Vs राज्यपाल : वाचा सत्ताधारी आणि विरोधकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

News Desk
राज्यपालांच्या पत्रानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे....
महाराष्ट्र

Covid-19 : महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर; आरोग्यमंत्र्यांचा इशारा

News Desk
मुख्यमंत्री ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे....
महाराष्ट्र

बीडमध्ये क्लबवर छापा; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह ५० जणांवर गुन्हा दाखल!

News Desk
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला आहे....
महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार!

News Desk
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वच्या सर्व २३६ जागांवर उमेदवार उभे करेल, अशी घोषणा भाई जगताप यांनी केली आहे....
महाराष्ट्र

विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ‘मांजरचेष्टा’ करतो!; संजय राऊतांचा प्रहार

News Desk
आजचा विरोधी पक्ष मात्र मांजरीचा वंशज असल्याने तो जे काही उलटसुलट करीत आहे त्या 'मांजरचेष्टा'च ठरत आहेत, असा हल्ला राऊत यांनी भाजपवर चढवला आहे....
महाराष्ट्र

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध! – दिलीप वळसे -पाटील

Aprna
राज्य पोलीस दल महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी आटोकाट‌ प्रयत्न करत असल्याचे गृहमंत्र्यांनी दाखल्यांसह नमूद केले....
महाराष्ट्र

ऐतिहासिक शक्ती विधेयकासह अधिवेशनात 24 विधेयके मंजूर – अजित पवार

Aprna
या अधिवेशनात एकूण 24 विधेयके दोन्ही सभागृहात मंजूर झाली....
महाराष्ट्र

सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक

Aprna
आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात 69.14 गुणांसह यापूर्वीच्या निर्देशांकापेक्षा एक स्थान अव्वल जात पाचवे स्थान मिळविले आहे....
महाराष्ट्र

मुंबई शेअर बाजारातही मराठी टक्का वाढतोय – सुभाष देसाई

Aprna
या कंपनीचा लिस्टिंग समारंभ झाला. यावेळी कंपनीचे सीएमडी सतीश वाघ, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते....
महाराष्ट्र

कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश

Aprna
राज्यात कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले....