मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला तो या मुद्द्यावरून जेव्हा देवेंद्र फडणवीस याना गेल्या वर्षी विठ्ठलाच्या पूजेला जात आला नाही. आज तोच आषाढी एकादशीचा दिवस आणि आज...
मुंबई | केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी (५ जुलै) अर्थसंकल्प मांडताना पेट्रोल आणि डिझेलवर दोन रुपये प्रतिलीटरच्या दराने एक्साइज ड्युटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस...
कणकवली | मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. या प्रकारणी नितेशवर...
नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (५ जुलै) बजेट सादर केले. यामध्ये गरीब, ग्रामीण आणि युवकांवर चांगले लक्ष केंद्रित केले आहे. कर रचनेत...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला अर्थसंकल्प आज (५ जुलै) संसदेत सादर करण्यात आला. मात्र, या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या....
नवी दिल्ली | लोकसभेत आज (५ जुलै) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर केले. यात सितारामन यांनी पेट्रोल-डिझेल लीटरमागे १ रुपया अतिरिक्त कर आकारण्यात...
नवी दिल्ली | येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त केला आहे. संसदेमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षाचा...
मुंबई | गेल्या चार दिवसांत मुंबईसह उपनगरात ६०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच आज (१ जुलै) पावसाने मुंबईकरांचे हाल झाले. तिन्ही मार्गावरील...
नवी दिल्ली | भाजपच्या जेष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपले शासकीय निवासस्थान रिकामे केले आहे. यासंदर्भातील माहिती सुषमा यांनी त्याच्या ट्वीटर...
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदी कायम रहावे आणि अध्यक्ष पदाचा राजीनामा माघारी घ्यावा यासाठी देशभरातील कॉंग्रेस नेत्यांनी राजीनामा देण्याचा अक्षरश: धडाका लावला आहे....