HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! मुंबईत १ हजार ८३७ कोरोना रुणांची नोंद, तर ११ जणांचा मृत्यू

मुंबई | गेल्या २४ तासांत मुंबई ९६० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११ जणांनी आज (३१ जानेवारी) आपले प्राण गमावले आहेत. तसेच मुंबईत २४ तासात १ हजार ८३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के एवढा झाला आहे. आता मुंबई ९ हजार ९०० कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. 

मुंबई सध्या पालिकेने ६ इमारती सील केल्या आहेत. यात आता ९६० कोरोना रुग्णांपैकी १०६ रुग्णांची रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबईत सध्या ३७ हजार ५७६ बेड्सपैकी केवळ २ हजार २१५ बेड उपलब्ध आहेत. पुण्यात आज ३ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आता ७ हजार ९५३ जण कोरोनावर मात केली आहे. पुण्यात सध्या  ५९ हजार २०४ रुग्णांची संख्या एवढ्यावर पोहोचली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्ह्यात असा साजरा झाला शिवराज्याभिषेक दिन !

News Desk

परतलेल्या मंजुरांचा स्वीकारण्यास राज्यांचा नकार, पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावे !

News Desk

११ लाख ९० हजार कामगारांची ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी

News Desk