HW News Marathi
क्राइम

ट्रक आणि कारमध्ये भिषण अपघात, 9 जण जखमी

मुंबई मध्यरात्री माटूंगा आणि दादर परिसरात कार आणि ट्रक याच्यात भिषण अपघात झाली आहे. या अपघातात 9 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत . जखमींवर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या अपघाताचे कारण अद्याप समजलं नाही, याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दरोडेखोरांनी भोकर येथील पळविलेली कार अहमदपुर बस स्थानकात सापडली

News Desk

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी पेटवली प्रवासी बस

News Desk

3 लाख चोरी करणारे आरोपी अटक

News Desk