HW News Marathi
क्राइम

शेवगाव आखेगाव रस्त्यावर दोघांचा खून

अहमदनगरः जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या खरडगाव- आखेगाव रस्त्यावर दोघांची हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या रस्त्यावरून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून वारंवार घडत असताना पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत. दरम्यान, रविवारीची घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे. रविवारी बाजाराचा दिवस असल्याने अनेकजण तालुक्याच्या ठिकाणी येतात. परतीच्या मार्गावर त्यांना लुटण्याचे प्रकार वारंवार होतात. काही दिवसांपूर्वी शेवगाव परिसरातील विद्यानगर भागात एकाच कुटुंबियातील चौघा जणांची हत्या करण्यात आली. त्याचा अद्याप पोलिसांना छडा लागलेला नाही, त्यात ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

कोल्हापूरात मिरवणूक अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीचे उपचार दरम्यान मृत्यू

News Desk

मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक

News Desk