HW News Marathi
क्राइम

संजय दत्तला कुठलीही सवलत नाही

मुंबई: अभिनेता संजय दत्त याला कुठल्याही प्रकराची सवलत दिली गेली नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले. संजय दत्त याची वर्तणूक चांगली होती तसेच त्याने दिलेला कार्यकाल योग्यरित्या पूर्ण केल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे. संजय दत्त याला शिक्षेत सवलत दिल्यासंदर्भात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सरकारने हा खुलासा केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोक्ष प्राप्तीसाठी ११ जणांची आत्महत्या

News Desk

धुळ्यात पाच जणांची हत्या, २३ जणांना अटक

News Desk

औषध देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर भोंदू बाबाचा बलात्कार

News Desk