HW News Marathi
क्राइम

गतीमंद मुलीवर उत्तर भारतीय तरुणाने केला बलात्कार

लातूर | शिरुर अनंतपाळ तालुक्यातील शिराळा वांजरावाडा गावात एका परप्रांतीया तरुणाने गती मंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपी महंमद कुरेशीला पोलिसांनी अटक केले आहे. हा आरोपी उत्तर प्रदेशातील अलिगडचा राहणारा आहे. हा आरोपी २४ वर्षीय आरोपी महंमद सोमवारी (८ ऑक्टोबर) रोजी मिक्सर विकण्यासाठी शिराळा वांजरावाडा वस्तीवर आला होता.

त्यावेळी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. आणि गती मंद मुलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोप तेथून पळून गेला. गती मंद मुलींने तिच्यासोबत झालेला सर्व गैरप्रकार कुटुंबीयांना सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. यानंतर शिरुर अनंतपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपीला पोलिसांनी एका तासाच्या आत अटक केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंबरनाथ गोळीबार प्रकरणी ३२ जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल

Chetan Kirdat

भोकरमध्ये ६७ हजाराची अवैध देशी दारु  जप्त

News Desk

लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने 72 तासात केला हत्येचा उलगडा

News Desk