HW News Marathi
क्राइम

महिला मृतदेहाचे कपडे काढू नका

पणजी : अंत्यसंस्कारापूर्वी महिलेच्या मृतदेहावरील कपडे काढण्याची प्रथा गोव्यातील काही ठिकाणी आहे. मात्र ही प्रथा अनिष्ट आणि मृत्यूनंतर स्त्रीत्वाचा अनादर करणारी आहे. त्यामुळे ही कुप्रथा तात्काळ बंद करावी, असे ऐतिहासिक आदेश मानवी हक्क आयोगाने दिले.

या आदेशांमुळे शतकानुशतके चाललेली ही कुप्रथा खंडित होणार आहे. मात्र या आदेशाचे काटेकोर पालन करताना आताप्रशासनाची कसोटी लागणार आहे. ‘बायलांचो साद’ या महिलांसाठी काम करणाºया स्वयंसेवी संस्थेने याप्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर आयोगाने हे आदेश काढले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पास्टरचा बलात्कार, मैत्रिणीसोबतही समलैंगिक संबंध ठेवण्यास केले प्रवृत्त

News Desk

भावाचे हातपाय बांधून अल्पवयीनेवर सामूहिक बलात्कार

News Desk

महिलांना उच्चशिक्षणाची परवानगी; मात्र…

News Desk