HW News Marathi
क्राइम

मुंबई-अहमदाबाद हायवेवर कंटेनर-टेम्पोचा भीषण अपघात

पालघर | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमध्ये कंटेनर-टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर विरुद्ध बाजूकडून येणाऱ्या टेम्पोवर धडकाल.

ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचा चक्काचूरा झाला आहे. यात दोन्ही वाहन चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे लाबंच लाबं रांगा लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कपिल शर्मावरील एफआयआरला स्थगिती

News Desk

मोक्ष नव्हे महिलांच लक्ष,भोंदू बाबावर लैंगिक छळचा गुन्हा दाखल

News Desk

गोवंडीत 3 पिस्तुल, 14 काडतुसांसह दोघांना अटक

Manasi Devkar